10000+
खूश वाचक
50+
पुस्तके
10+
वर्षांचा अनुभव
तुम्हाला या समस्या आहेत का?
✔ SIP कुठे सुरू करावी?
✔ योग्य फंड कसा निवडावा?
✔ मुलांच्या शिक्षणाचे नियोजन?
✔ निवृत्ती नियोजन?
अर्थसमृद्धी तुम्हाला आर्थिक साक्षरतेपासून आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत घेऊन जाते.
ज्ञान हीच खरी गुंतवणूक.
समृद्ध जीवनाची सुरुवात इथूनच.
ArthsamruddhiBooks – प्रत्येक मराठी कुटुंबासाठी आर्थिक ज्ञानाचा विश्वासार्ह स्रोत.
आमचे प्रीमियम संग्रह
चतुर चार्वाकाच्या पैशाच्या झाडाच्या छान छान गोष्टी | PDF ई-बुक
चतुर चार्वाकाच्या पैशाच्या झाडाच्या छान छान गोष्टी | PDF ई-बुक
पैशाचं झाड – आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग
पैशाचं झाड – आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग
म्युच्युअल फंड एसआयपी – समजून घ्या, सुरुवात करा, संपत्ती वाढवा
म्युच्युअल फंड एसआयपी – समजून घ्या, सुरुवात करा, संपत्ती वाढवा
सोनं चांदी गुंतवणूक
सोनं चांदी गुंतवणूक
💰 अर्थसमृद्धी आर्थिक स्वावलंबन कॉम्बो | 3 बेस्टसेलर पुस्तके
💰 अर्थसमृद्धी आर्थिक स्वावलंबन कॉम्बो | 3 बेस्टसेलर पुस्तके
वाचकांच्या प्रतिक्रिया
मोफत आर्थिक मार्गदर्शन
आमच्या newsletter ला subscribe करा आणी दर आठवड्याला उपयुक्त आर्थिक माहिती मिळवा
"अर्थसमृद्धीचे पुस्तक केवळ पुस्तक नाहीत - ते आपल्या आर्थिक भविष्यासाठी एक रोडम्यापच आहेत. हजारो भारतीय कुटुंबांनी आमच्या मार्गदर्शनाने आपल्या आर्थिक लक्ष्य साध्य केले आहेत."
— अर्थसमृद्धी प्रकाशन कुटुंब
प्रिया देशमुख
राजेश पाटील
सुनीता कुलकर्णी
Limited time offer
का निवडावा आर्थिक स्वातंत्र्याचा कॉम्बो पॅक ?
सोप्या मराठीत
आर्थिक संकल्पना सोप्या मराठी भाषेत समजावून सांगितल्या आहेत
व्यावहारिक ज्ञान
दैनंदिन जीवनात वापरता येईल असे व्यावहारिक आर्थिक ज्ञान
तज्ञांकडून मार्गदर्शन
अनुभवी आर्थिक तज्ञांनी लिहिलेले आणि प्रमाणित केलेले
आर्थिक स्वातंत्र्य
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साधने
📚 फक्त 85 कॉम्बो शिल्लक!
३ पुस्तके, एक संधी — आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग
आर्थिक शिक्षणाचा संपूर्ण पॅकेज आता विशेष किंमतीत
📚 या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल?
पैशाचं झाड
विचारसरणीपासून आर्थिक स्वावलंबनापर्यंतचा संपूर्ण प्रवास. बचत, बजेट, गुंतवणूक, म्युच्युअल फंड, सोने-चांदी, आर्थिक नियोजन आणि संपत्ती निर्मितीची सोपी व व्यावहारिक मार्गदर्शिका
✓ ✅ आर्थिक शिस्त विकसित करा आणि स्वतःचा Financial Plan तयार करायला शिका. 💰 पैशांचे योग्य व्यवस्थापन शिकून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करा. 📈 गुंतवणुकीचे योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास मिळवा. 🎯 आर्थिक नियोजनाची स्पष्ट दिशा आणि कृती आराखडा मिळवा.
म्युच्युअल फंड एसआयपी
म्युच्युअल फंड आणि SIP ची संपूर्ण माहिती. ₹500 पासून गुंतवणूक कशी सुरू करावी, योग्य फंड कसा निवडावा, जोखीम कशी समजून घ्यावी आणि दीर्घकालीन संपत्ती कशी निर्माण करावी याचे सोपे मार्गदर्शन.
✓ ✅ योग्य म्युच्युअल फंड निवडा, आत्मविश्वासाने SIP सुरू करा आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करा.
सोनं चांदी गुंतवणूक
सोने-चांदीमध्ये सुरक्षित आणि स्मार्ट गुंतवणूक कशी करावी? Gold ETF, Silver ETF, SGB, डिजिटल गोल्ड, Asset Allocation, कर (Taxation) आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे संपूर्ण मार्गदर्शन.
✓ ✅ योग्य वेळी योग्य गुंतवणूक करून महागाईवर मात करा आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करा.
वाचकांचे अनुभव
या पुस्तकांनी माझे आर्थिक जीवन बदलले!
सोप्या मराठी भाषेत उत्तम माहिती
प्रत्येक मराठी कुटुंबाने वाचावे
हे पुस्तक तुमच्यासाठी आहे जर...
- तुम्हाला पैशांचे व्यवस्थापन कठीण वाटत असेल
- तुम्ही गुंतवणूक सुरू करू इच्छित असाल
- तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल
- तुम्ही कर्जमुक्त व्हायचे असेल
- तुम्हाला भविष्यासाठी बचत करायची असेल
⚠️ मर्यादित प्रती शिल्लक — आत्ताच ऑर्डर करा!
आत्ताच खरेदी करावारंवार विचारले जाणारे प्रश्न
डिलिव्हरी किती दिवसात होईल?
ऑर्डर केल्यानंतर ५-७ कामकाजाच्या दिवसात तुमच्या घरी पोहोचेल
COD उपलब्ध आहे का?
होय, Cash on Delivery उपलब्ध आहे
पेमेंट कसे करावे?
UPI, कार्ड, नेट बँकिंग किंवा COD द्वारे पेमेंट करू शकता