Shipping policy

अर्थसमृद्धी प्रकाशनकडून विकल्या जाणाऱ्या पुस्तकांची गुणवत्ता तपासूनच पाठवणी केली जाते. तरीही खालील अटींनुसार रिटर्न किंवा रिफंड दिला जाईल.
1. खराब किंवा चुकीचे पुस्तक मिळाल्यास
जर ग्राहकाला खराब, फाटलेले किंवा चुकीचे पुस्तक मिळाले असेल तर डिलिव्हरी झाल्यानंतर 3 दिवसांच्या आत आम्हाला संपर्क करावा.
2. रिटर्न प्रक्रिया
रिटर्नसाठी पुस्तकाचा फोटो आणि ऑर्डर क्रमांक WhatsApp किंवा Email वर पाठवणे आवश्यक आहे.
3. रिफंड नियम
तपासणीनंतर योग्य आढळल्यास रिफंड किंवा नवीन पुस्तक पाठवले जाईल.
4. खालील परिस्थितीत रिटर्न स्वीकारला जाणार नाही
ग्राहकाने चुकीचा पत्ता दिल्यास
पार्सल स्वीकारण्यास नकार दिल्यास
वापरलेले किंवा खराब केलेले पुस्तक
5. संपर्क
📞 मोबाईल: 9689925876
📧 Email: arthsamruddhi@gmail.com