Legal notice

अर्थसमृद्धी प्रकाशन ही शैक्षणिक, आर्थिक साक्षरता आणि पुस्तक प्रकाशन क्षेत्रातील संस्था आहे. वेबसाईटवरील सर्व माहिती ग्राहकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून दिली आहे.
कॉपीराइट सूचना-
या वेबसाईटवरील सर्व मजकूर, पुस्तकांचे मुखपृष्ठ, डिझाईन, लोगो, फोटो आणि सामग्री अर्थसमृद्धी प्रकाशनची मालमत्ता आहे. परवानगीशिवाय कॉपी, पुनर्प्रकाशन किंवा व्यावसायिक वापर करणे कायदेशीर गुन्हा मानला जाईल.
जबाबदारी मर्यादा-
वेबसाईटवरील माहिती अचूक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तथापि, कोणत्याही तांत्रिक त्रुटी, विलंब किंवा नुकसानीसाठी अर्थसमृद्धी प्रकाशन जबाबदार राहणार नाही.
बाह्य लिंक-
वेबसाईटवर दिलेल्या बाह्य लिंकवरील माहितीबाबत अर्थसमृद्धी प्रकाशन जबाबदार राहणार नाही.
संपर्क
👤 Ravindra Tukaram Kadam
📞 मोबाईल: 9689925876
📧 Email: arthsamruddhi@gmail.com
🌐 Website: www.arthsamruddhi.com⁠�