“आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ५ महत्त्वाचे नियम”

“आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ५ महत्त्वाचे नियम”

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय?

आज अनेक लोक पैसे कमावतात पण योग्य आर्थिक नियोजन नसल्यामुळे श्रीमंत होत नाहीत.
Financial Literacy म्हणजे पैशाचे व्यवस्थापन, बचत, गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करण्याचे ज्ञान.

Arthsamruddhi प्रकाशनाची पुस्तके तुम्हाला शिकवतील:

  • पैसे कसे वाचवायचे
  • Passive Income कसा तयार करायचा
  • Assets आणि Liabilities मधील फरक
  • Financial Freedom कशी मिळवायची

आजच ३ पुस्तकांचा कॉम्बो ऑफर फक्त ₹९९९ मध्ये उपलब्ध.

0 comments

Leave a comment