वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. ऑर्डर कशी द्यायची?

आमच्या वेबसाइटवर पुस्तक निवडा, 'Cart मध्ये टाका' वर क्लिक करा आणि Checkout प्रक्रिया पूर्ण करा. पेमेंट झाल्यावर तुम्हाला ऑर्डर कन्फर्मेशन ईमेल मिळेल.

२. डिलिव्हरी किती दिवसांत होते?

सामान्यतः ऑर्डर दिल्यापासून ५-७ कामकाजाच्या दिवसांत डिलिव्हरी होते. दुर्गम भागांसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो.

३. पेमेंटचे पर्याय कोणते आहेत?

आम्ही UPI, Credit/Debit Card, Net Banking, आणि Wallets स्वीकारतो.

४. पुस्तक परत करता येते का?

पुस्तक मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत, जर ते खराब असेल किंवा चुकीचे आले असेल, तर आम्हाला संपर्क करा. आम्ही बदलून देऊ किंवा परतावा देऊ.

५. COD (Cash on Delivery) उपलब्ध आहे का?

होय, निवडक पिनकोडसाठी COD उपलब्ध आहे. Checkout च्या वेळी तुमच्या पत्त्यासाठी हा पर्याय दिसेल.