10,000+ वाचकांचा विश्वास
सोप्या भाषेत आर्थिक शिक्षण
भारतातील लोकप्रिय पुस्तके
अर्थसमृद्धी बद्दल
Smart Learning, Smart Earning
अर्थसमृद्धी हे मराठी भाषेतील आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्वावलंबनासाठी कार्य करणारे व्यासपीठ आहे.
आमचे उद्दिष्ट सामान्य माणसाला सोप्या भाषेत पैसे, गुंतवणूक, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, SIP, व्यवसाय आणि संपत्ती निर्माण याबद्दल मार्गदर्शन करणे आहे.
आम्ही काय देतो?
✅ मराठी आर्थिक पुस्तके
✅ गुंतवणूक मार्गदर्शन
✅ आर्थिक साक्षरता
✅ व्यवसाय मार्गदर्शन
✅ विद्यार्थ्यांसाठी आर्थिक शिक्षण
आमची विशेषता
✔ सोपी मराठी भाषा
✔ प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे
✔ नवशिक्यांसाठी उपयुक्त माहिती
✔ दीर्घकालीन आर्थिक विचार
Founder
Ravindra Tukaram Kadam
Founder – Arthsamruddhi
🌐 www.Arthsamruddhi.com�